धर्मवीर आनंद दीघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार ; Dharmaveer 2
नमस्कार मित्रांनो धर्मवीर आनंद दीघे साहेबाच्या जीवनावर आधारित धर्मवीर हा चित्रपट आपण सर्वांनी पहिलाच असेल. या चित्रपटातील डायलॉग बऱ्याच जणांच्या लक्षात राहिल्या असतील. आणि अभिनेते प्रसाद ओक यांचा लुक पण लक्षात राहिला असेल. संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात प्रसाद ओकनं साकारलेली आनंद दीघे साहेबांची भूमिका प्रेक्षकांना आवडली. या चित्रपटाने बॉक्स … Read more