4 जुलै पासून राज्यात मुसलदार पाऊस ; मान्सून अपडेट

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी येत्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या काही भागात अति मुसळदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच पंजाबराव यांच्या अंदाजा कडे सर्व शेतकऱ्यांचे नजर लागलेले आहेत. पंजाबराव डंख हे शेतकऱ्यांसाठी वारंवार पावसाबद्दलचे किंवा हवामानाबद्दलचे अंदाज दर्शवत असतात. … Read more