या पात्र महिलांनाच मिळणार महिन्याला 1500 रुपये ; पहा सविस्तर माहिती

नमस्कार मित्रांनो, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता सुरु झालेली आहे. या संदर्भात जी. र. आलेला आहे. महिलांना व मुलींना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. तर मग या संदर्भात अर्ज कसा करायचा,कुठे करायचा, त्यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत, या योजनेसाठी पात्रता काय आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more