PM-Kisan Yojana 2024 :पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांचा खात्यात कधी जमा होणार ? इथे पहा…
केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी किसान सम्मान निधी योजन सुरु आहे. या योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. पण हे ६ हजार रुपये शेतकऱ्यांना एकाच वेळी दिले जात नाहीत , तर ते २ हजार रुपयांचे तीन सामान हप्त्यात दिले जातात. आतापर्यंत १६ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. … Read more