Monoj Jarange Patil Movie : संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार
सध्या मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनले आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध ‘ संघर्षयोद्धा ‘ मनोज जरांगे पाटील या चित्रपटातुन घेतला जाणार आहे.संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट मराठीत असणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या आंदोलनात झटलेले आणि … Read more