ग्राहकांसाठी खुशखबर ; महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या दरामध्ये घसरण
नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर तुमच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या दारात घसरण झाली आहे. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हि एक खुशखबरच असणार आहे. तर मग सोन्याच्या भावात किती बदल झाला आहे. सोन्याचे नवीन दर जाणून घ्या. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरामध्ये घसरण पाहायला … Read more