Maharastra SSC 10th Result live : दहावीचा निकाल झाला जाहीर इथे करा चेक

नुकताच बारावीचा निकाल 21 मे रोजी रोजी जाहीर झाला आहे. आणि भरपूर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे गुण मिळालेले आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षा झाल्या कि सगळ्यांना निकालाची उत्सुकता लागलेली असते.तर दहावीच्या विद्यार्थी व पालकांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता … Read more